नवीन अभ्यासक्रमावर आधारित
जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार उत्तम मार्गदर्शक
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शक
इयत्ता 5 वी सहावी वर्गासाठी असलेल्या प्रवेश परीक्षेसाठी उपयुक्त
1. मानसिक क्षमताचाचणी 2. गणित 3. भाषा
-: ठळक वैशिष्टये :-
* नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नांची मांडणी * मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा या विषयांचा भरपूर सराव * प्रत्येक प्रश्न वेगळ्या स्वरुपाचा
* काठीण्य पातळीवरील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह उत्तरे * जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत अपेक्षित असणारे प्रश्न * प्रत्येक घटकांची सरळ व सोप्या भाषेत मांडणी
* या मार्गदर्शकाचा नियमित सराव केल्यास 100% यश आपल्या हातात
Reviews
There are no reviews yet.