📘 पुस्तकाबाबत मुख्य मुद्दे
2026 च्या महाराष्ट्र शासनाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार केलेला प्रश्नपत्रिका संच
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) साठी विशेष उपयुक्त
विषय समावेश:
भाषा, गणित 15 प्रश्न पत्रिका संच
इंग्रजी, बुद्धिमत्ता 15 प्रश्न पत्रिका संच
रंगीत OMR शीटसह सराव
100% अचूक व परीक्षाभिमुख प्रश्न
शासनाने ठरवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
तार्किक विचार व बुद्धिमत्ता वाढविणारे प्रश्न
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यास मदत करणारी रचना
सोपे, मध्यम व कठीण — सर्व स्तरांतील प्रश्नांचा समावेश
विविध प्रकारच्या प्रश्नांचा संग्रह
क्लिष्ट प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे
झेरॉक्सपेक्षा कमी दरात उपलब्ध
स्वागत मूल्य: ₹250/-
✍️ लेखक
महेश माधवराव जगळपुरे
📍 उपलब्धता / संपर्क
मयुर प्रकाशन
आप्पाराव चौक, देगलूर रोड, उदगीर, जि. लातूर – 413517
मो. 9595704470





Reviews
There are no reviews yet.